in

Aliens UFO spotted in Ratnagiri? | कोकणातल्या आकाशात युएफओ तर नाही ना? | Special report Ratnagiri
#Ratnagiri #UFO #zee24taas
Aliens UFO spotted in Ratnagiri? | कोकणातल्या आकाशात युएफओ तर नाही ना? | Special report Ratnagiri
रत्नागिरीच्या आकाशात गुढ हालचाली दिसल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आकाशात दिसलेल्या विशिष्ट आकारच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तुमुळे सध्या चर्चांना उधाण आलंय. ही गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ तर नाही ना? असा देखील सवाल केला जातोय. 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या रात्री अशा प्रकारे आकाशात एका सरळ रेषेत प्रकाशमान होणाऱ्या वस्तु दिसल्याचा दावा केला जातोय
रत्नागिरीच्या आकाशातून आली सांताक्लॉजची गाडी ?
आकाशात दिसतायत गूढ हालचाली
कोकणातल्या आकाशात रात्रीस खेळ चाले

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा… लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The World's Craziest UFO Infestation | Epic Video Moments

Rise in unexplained sightings in skies across Northern Ireland