#Ratnagiri #UFO #UniqueLights
रत्नागिरी जिल्ह्यात आकाशात दिसलेल्या विशिष्ट आकारच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तुमुळे सध्या चर्चांना उधाण आलंय. हि गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ तर नाही ना? असा देखील सवाल केला जातोय. 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या रात्री अशा प्रकारे आकाशात एका सरळ रेषेत प्रकाशमान होणाऱ्या वस्तु दिसल्याचा दावा केला जातोय. दरम्यान आकाशात दिसलेली वस्तु हि परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
आकाशात सुरु झाल्यात गूढ हालचाली, रत्नागिरीच्या आकाशात दिसले UFO? Unidentified things spotted in the Sky of Ratnagiri – https://youtu.be/WB2apgUx25U
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा… लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
Source